रमाबाई आंबेडकरनगरमधील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन सर्वेक्षण पूर्ण

Share News:

रमाबाई आंबेडकरनगरमधील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन सर्वेक्षण पूर्ण

घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगरमधील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणादद्वारे (एस आए ) घेण्यात आली होती. सर्वेक्षण पूर्ण झाले असून झोपडपट्यांची पात्रता निश्चित करून लवकरच याद्या जाहीर करण्यात येणार आहे

१५ मार्चपासून झोपड्यांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली होती. जागांचा विचार करता रमाबाई आंबेडकरनगर येथील ३३. १५ हेक्टर जागेचा विकास करण्यात येणार आहे आणि १६,५७५ झोपड्पट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व एसआरए द्वारा घेण्यात आला. आहे.

अधिकारांच्या माहितीनुसार पूर्व मुक्त मार्गालगत असलेल्या १६९४ झोपड्यांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून झोपड्यांच्या प्रारूप याद्या या आठवड्यात लावण्यात येतील, पूर्व द्रुतगती महामार्ग विस्तार प्रकल्पाकरिता लागणारी जमीन एमएमआरडीएला विनामूल्य या प्रकल्पामुळे मिळणार आहे. या भागामधील २ हजार रहिवाश्यांच्या पुनर्वसन करण्यात येणार असून या योजनेमुळे एमएमआरडीएला अतिरिक्त ५ हजार घरे उपलब्ध होणार आहेत.

एसआरएने र्वेक्षणाचे काम पूर्ण केले असून रहिवाशांचे बायोमेट्रिक पूर्ण करण्यात आले, मात्र काही रहिवाश्यांकडून कागदपत्रांची अजूनही पूर्णता प्राप्ती करण्यात आली नाही काही रहिवाशी वैयक्तिक कामाकरिता तेथे उपलब्ध नसल्या कारणामुळे कागदपत्रा सादर सादर करण्यासाठी अडथळे येत आहे, रहिवाश्यांनी कागदपत्रे सादर करावे म्हणून एसआरएकडून काही काळाची मुदत देण्यात आली आहे. येणाऱ्या महिन्याभरात उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेणयात येणार आहे, त्यानंतर एसआरएकडून पात्र रहिवाशांच्या याद्या जाहीर केल्या जाणार आहेत.
अशी माहित अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *