Nanded Loksabha : तरुणाने फोडली ईव्हीएम मशीन

Share News:

Nanded Loksabha :तरुणाने फोडली ईव्हीएम मशीन

Nanded LOksabha Elections :

लोकसभेच्या निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली असून, या फेरीत लोक १३ वेगवेगळ्या राज्यांतील प्रतिनिधींना मतदान करत आहेत. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रत्येकी 8 भागात मतदान आहे, तर बिहारमध्ये ०५ भागात मतदान आहे

आज बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी येथील जनता आपला नेता निवडण्यासाठी मतदान करत आहे. अनेकजण मतदानासाठी उत्सुक आहेत. मतदान करताना याच दरम्यान नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका तरुणाने मतदान केंद्रात मतदान करण्याऐवजी कुऱ्हाडीने चक्क ईव्हीएम मशीन फोडल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *