मुंबई विद्यापीठात डिग्री विक्रीचा बाजार उघडकीस

Share News:

मुंबई विद्यापीठात डिंग्री विक्रीचा बाजार उघडकीस

 

कोणत्याही कागदपत्रांची आणि परीक्षा प्रक्रियेची पत्रात न करता मिळवा डिग्री अश्या आशयाचा मजकूर काही दिवसांपूर्वी social मीडिया माध्यमाद्वारे पाहायला मिळाला . या बाबत सदर मजकुरामध्ये दिलेल्या नंबर वर पुण्यातील एका व्यक्तीने संपर्क साधला आणि
या व्यक्तीद्वारे या प्रकरणाचा छडा लावण्यात आला. सदर कथित बनावट डिग्री प्रकरण उघडकीस आल्या नंतर विद्यापीठ प्रशासन या बाबत गंभीर दखल घेत संबंधित व्यक्तीवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करत असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे.

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

error: Content is protected !!