मुंबईत घडली धक्कादायक घटना, बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू !

Share News:

मुंबईत घडली धक्कादायक घटना बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू !

मुंबईमध्ये कामाच्या बाबतीत नोकऱ्यांच्या बाबतीत लोकांची हमेशा धावपळच असते. ह्याच धावपळीत अनेकदा आपण आपल्या स्वाथ्य आणि शरीराकडे लक्ष देण्याचे विसरून जातो. वेळेवर ज्या गोष्टी केल्या पाहिजेत आपण ते करत नाही !

मुंबईत चमचमीत पदार्थ स्ट्रीट फूडच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सगळ्यांना पाहायला आणि खायला मिळत ! पण ते पदार्थ जितकं चविष्ट आहेत तितकच ते आपल्या शरीरासाठी चांगलं आणि स्वच्छताबद्ध आहे का हा प्रश्न तुमच्या मनात आली आहे का ? ह्याच स्ट्रीट फूडमुळे एका तरुणाने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या मानखुर्द ह्या परिसरात घडली !

Mumbai News: महाराष्ट्र येथील महाराष्ट्रनगर मानखुर्द भागात रस्त्यावरील ( स्ट्रीट फूड ) बर्गर खाल्ल्याने १० ते १२ जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलेलं आहे, तर एकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणी तपस सुरु असून ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी ०६ तारखेला, सायंकाळी मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर परिसरात हे घटना घडली बर्गर खाल्ल्याने १० ते १२ जणांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला, दरम्यान काहींचा खाजगी रुग्णालयात तर काहींचा पालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.

*दलित टाइम्स उन करोड़ो लोगो की आवाज़ है जिन्हें हाशिए पर रखा गया है। *

महिला, दलित और आदिवासियों के मुद्दों पर केंद्रित पत्रकारिता करने और मुख्यधारा की मीडिया में इनका प्रतिनिधित्व करने के लिए हमें आर्थिक सहयोग करें।

  Donate

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *