महाविकास आघाडीने वंचितची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय का ?

Share News:

महाविकास आघाडीने वंचितची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय का ?
येत्या लोकसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र येऊन हि लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा होती, पण प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी विरोधातच आपले उम्मेद्वारांची यादी जाहीर केली , नेमक त्यांनी हे का केल असाव ?

xr:d:DAF-ETw3-ko:253,j:4930740233392296804,t:24041114

वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत वंचितने १२ जागांचा प्रस्ताव दिला होता , मात्र महाविकास आघाडीने तो प्रस्ताव फेटाळत त्यांच्या समोर ४ जागांचा प्रस्ताव मांडला
त्यानंतर महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या मध्ये जागावाटपावरून अनेक बैठका झाल्या.

महाविकास आघाडीच्या काही बैठकानमध्ये वंचित बहुजन आघाडीला निमंत्रीन न करता महाविकास आघाडी वंचित कडे दुर्लक्ष करत आहे असा वंचित बहुजन आघाडीचा आरोप करू लागली ,
हा आरोप करत प्रकश आंबेडकरांनी tweeter वर tweet करत टीका केली कि ,
संजय, किती खोटं बोलणार!
तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही?
फोर सीझन्स हॉटेलमध्ये 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावले नाही?
वंचितांना आमंत्रण न देता आजही सभा का घेत आहात?
सहयोगी राहून तुम्ही पाठीवर वार केलेत!
सिल्व्हर ओक्स येथील मीटिंगमध्ये तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला माहीत आहे! अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा केल्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला हे खरे नाही का?
तुम्ही कोणत्या प्रकारचे नाते निर्माण करत आहात? एकीकडे ते युतीचा आभास दाखवत आहेत तर दुसरीकडे आम्हाला पदरात पाडून घेण्याचे कारस्थान करत आहेत!
हे तुमचे विचार आहेत ?

महाविकास आघाडी आणि संजय राऊत हे दोघही वेगळे आहेत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महाविकास आघाडी वेगळी आहे आणि संजय राऊत वेगळे आहेत. ज्यांना आम्ही लक्ष्य केले ते संजय राऊत होते.
संजय राऊत चुकीचे वक्तव्य करतात म्हणून आम्ही म्हणालो की, संजय हे आघाडीत बिघाडी करत आहेत
३ जगाच्या पलीकडे कोणत्याही जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडली ला मिळाला नाही एक akola आणि बाकी दुसर्या दोन जागा अस वंचितचा दावा होता
कॉंग्रेस आणि शिवसेना ह्यात देखील जागा वाटपावरून मतभेत आहेत, म्हणून शिवसेना आणि कॉंग्रेस यांचे देखील एकमेकांसोबत जुळत नाही. महाविकास आघाडीचा त्यांच्यामध्येच समझोता नाही असे आम्ही सांगत होतो, ते आता स्पष्ट झाले आहे. एकत्रित यादी जाहीर होत नाही, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर पडत आहेत.
अस प्रकाश Ambedkar म्हणाले.
वंचित बहुजन आघाडी आणि महा आघाडी यांच्यातील तिढा मात्र हा कायम सुरु आहे , सातत्याने एकमेकांवर होत असणारे आरोप -प्रत्यारोप हे भारतीय जनता पक्षाला ४०० पार करण्यासाठी मात्र उपयोगी वातावरण आहे कि काय? अश्या आशयाच्या सूर सामान्य जनतेकडून केला जात आहे.
एकीकडे भारतीय जनता पक्ष हा प्रचारात व्यस्त असताना महाघाडी मध्ये मात्र सातत्याने आपापसात नाराजीचे सूर उमटताना दिसत आहे . ( संजय रूट आणि पटोले फोटो )
लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण संपूर्ण देशात घुमसत असताना महाराष्ट्राच्या राजकारणाकडे संपूर्ण द्शाचे लक्ष लागलेलं आहे .
ठरेल अश्यातच मात्र महाघाडीत बिघाडी होतीये कि काय ? हि भीती मात्र महा आघाडीतील नेत्यांमध्ये कायम आहे. आता हे पाहणं उत्सुकतेच.

संपूर्ण बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर करा आणि आमच्या youtube channel ला subscribe करा

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

error: Content is protected !!